हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा. A(ΔADC)A(ΔABC) - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा.

`("A"(Delta"ADC"))/("A"(Delta"ABC"))`

 

योग

उत्तर

AE ⊥ BC काढा, B−E−C

BC = BD + DC ...[B−D−C]

∴ 20 = 7 + DC

∴ DC = 20 − 7 = 13 

∆ADC आणि ∆ABC ची AE ही समान उंची आहे.

`("A"(Delta"ADC"))/("A"(Delta"ABC")) = "DC"/"BC"` .......[समान उंचीचे त्रिकोण]

`("A"(Delta"ADC"))/("A"(Delta"ABC")) = 13/20` 

 

shaalaa.com
दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे गुणधर्म
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: समरुपता - Q.३ (ब)

APPEARS IN

संबंधित प्रश्न

दिलेल्या आकृती मध्ये रेख PS ⊥ रेख RQ रेख QT ⊥ रेख PR. जर RQ = 6, PS = 6, PR = 12 तर QT काढा.

 


दिलेल्या आकृतीत, PQ ⊥ BC, AD ⊥ BC तर खालील गुणोत्तरे लिहा.

i) `"A(ΔPQB)"/"A(ΔPBC)"`

ii) `"A(ΔPBC)"/"A(ΔABC)"`

iii) `"A(ΔABC)"/"A(ΔADC)"`

iv) `"A(ΔADC)"/"A(ΔPQC)"`


समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2 : 3 आहे, लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल?


आकृती मध्ये ∠ABC = ∠DCB = 90° AB = 6, DC = 8 तर `("A"(Δ"ABC"))/("A"(Δ"DCB"))` = किती?


जर ∆XYZ ~ ∆PQR, तर `"XY"/"PQ" = "YZ"/"QR"` = ?


दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 144:49 असेल, तर त्या त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती?


आकृतीमध्ये TP = 10 सेमी, PS = 6 सेमी. `("A"(Delta"RTP"))/("A"(Delta"RPS"))` = ?

 


आकृतीमध्ये, AB लंब BC आणि DC लंब BC, AB = 6, DC = 4, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` = ?


∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा.

`("A"(Delta"ABD"))/("A"(Delta"ADC"))`

 


वास्तू विशारदाकडे इमारतीची प्रतिकृती आहे. प्रत्यक्ष इमारतीची लांबी 1 मीटर असल्यास प्रतिकृतीची लांबी 0.75 सेमी असेल, तर 22.5 मीटर लांबी आणि 10 मीटर उंची असलेल्या इमारतीच्या प्रतिकृतीची लांबी व उंची काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×