Advertisements
Advertisements
प्रश्न
बोनस भागांसंबंधी तरतुदी विशद करा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
(अ) कंपनी बोनस भाग वाटप फक्त खालील गोष्टींमधून करू शकते.
- मुक्त राखीव निधि
- प्रतिभूती वाढावा खाते किंवा
- भांडवल परतफेड राखीव निधी खाते.
(ब) कंपनी संपत्तीच्या (Assets) पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही.
(क) लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही.
(ड) संचालक मंडळाने एकदा जाहीर केलेले बोनस भाग वाटप रद्द होऊ शकत नाही.
(ई) बोनस भाग हे पूर्णदत्त भाग असतात.
(फ) भागधारक बोनस भागाचा त्याग करू शकत नाही.
(ग) बोनस भाग वाटपावेळी किमान अभिदानाची आवश्यकता नसते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?