हिंदी

व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए

उत्तर

अर्थ:

व्याज (Interest) म्हणजे कर्ज दिलेल्या किंवा गुंतवलेल्या रकमेवर ठराविक टक्केवारीने मिळणारा परतावा. व्याज ही कर्ज देणाऱ्याच्या कमाईचा एक निश्चित भाग असतो आणि विविध आर्थिक व्यवहारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.

वैशिष्ट्ये:

  1. व्याज म्हणजे भांडवलाने दिलेल्या उत्पादित सेवांसाठी दिलेली किंमत होय.
  2. व्याजाचा थेट जोखमीशी संबंध आहे. जास्त जोखीम तेथे जास्त व्याज.
  3. व्याजदर हा मुद्दलाची वार्षिक टक्केवारी म्हणून व्यक्त केला जातो.
  4. पत पुरवठा, वित्तीय धोरण, कर्जाचे प्रमाण, चलनवाढीचा दर या बाबींद्वारे व्याज दर निश्चित केला जातो.
  5. नफा नसल्यासही कंपनीला व्याज द्यावेच लागते.
  6. व्याज हे निश्चित दराने दिले जाते. सामान्यत: पूर्ण-निर्धारित दरानुसार. जर कंपनीने जनतेकडून कर्जरोखे व ठेवीच्या स्वरूपात निधी गोळा केला असेल तर व्याज द्यावे लागते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×