हिंदी

खालील फरक स्पष्ट करा: प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील फरक स्पष्ट करा:

प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार

अंतर स्पष्ट करें

उत्तर

  मुद्दे प्राथमिक बाजार दुय्यम बाजार
१. अर्थ कंपनीच्या नवीन प्रतिभूतींची विक्री प्राथमिक बाजारात केली जाते. अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींच्या पुनर्विक्रीचा व्यवहार दुय्यम बाजारात केला जातो.
२. गुंतवणुकीची पद्धत प्रतिभूतींची थेट कंपनीकडून खरेदी केल्याने ही थेट गुंतवणुकीची पद्धत म्हणून ओळखली जाते. प्रतिभूतींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार गुंतवणूकदारांमध्ये आपापसांत होत असल्याने ही अप्रत्यक्ष गुंतवणुकीची पद्धत म्हणून ओळखली जाते.
३. कृतिशील घटक कंपनी आणि गुंतवणूकदार हे या बाजारात व्यवहार करणारे कृतिशील घटक असतात. फक्त गुंतवणूकदार हेच या बाजारातील कृतिशील घटक असतात.
४. मध्यस्थ या बाजारात भाग विमेकरी मध्यस्थ म्हणून असतात. या बाजारात प्रतिभूतींचे दलाल मध्यस्थ म्हणून काम पाहतात.
५. प्रतिभूतींचे मूल्य प्राथमिक बाजारात कंपनीने ठरविल्याप्रमाणे प्रतिभूतींंचे मूल्य निश्चित होते. दुय्यम बाजारात मागणी व पुरवठा यानुसार प्रतिभूतींच्या किमतीत चढ-उतार होत असतात.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×