Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन द्रव्यकणांमधील अंतर दुप्पट केल्यास त्यांच्यातील गुरुत्वीय बल आधीच्या बलाच्या निमपट होते.
विकल्प
बरोबर
चूक
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
दोन द्रव्यकणांमधील अंतर दुप्पट केल्यास त्यांच्यातील गुरुत्वीय बल आधीच्या बलाच्या निमपट होते- चूक
shaalaa.com
गुरुत्वाकर्षण (Gravitation)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदी मधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा.
I | II | III |
वस्तुमान | m/s2 | केंद्राजवळ शून्य |
वजन | kg | जडत्वाचे माप |
गुरुत्व त्वरण | Nm2/kg2 | संपूर्ण विश्वात सारखे |
गुरुत्व स्थिरांक | N | उंचीवर अवलंबून आहे. |
सिद्ध करा की, एका ताऱ्यापासून R अंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमणकाल T आहे. जर तोच ग्रह 2R अंतरावर असल्यास त्याचा परिभ्रमणकाल `sqrt(8)"T"` असेल.
एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर ______ प्रायुक्त होणे आवश्यक असते.