हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदी मधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा. I वस्तुमान वजन गुरुत्व त्वरण गुरुत्व स्थिरांक II m/s2 kg Nm2/kg2 N III केंद्राजवळ शून्य जडत्वाचे माप - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदी मधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा. 

II  III
वस्तुमान m/s2 केंद्राजवळ शून्य
वजन kg जडत्वाचे माप
गुरुत्व त्वरण  Nm2/kg2 संपूर्ण विश्वात सारखे
गुरुत्व स्थिरांक N उंचीवर अवलंबून आहे.
सारिणी

उत्तर

II  III
वस्तुमान kg जडत्वाचे माप
वजन N उंचीवर अवलंबून आहे.
गुरुत्व त्वरण  m/s2 केंद्राजवळ शून्य
गुरुत्व स्थिरांक Nm2/kg2 संपूर्ण विश्वात सारखे
shaalaa.com
गुरुत्वाकर्षण (Gravitation)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: गुरुत्वाकर्षण - स्वाध्याय [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 1 गुरुत्वाकर्षण
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ १४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×