हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

सिद्ध करा की, एका ताऱ्यापासून R अ‍ंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमणकाल T आहे. जर तोच ग्रह 2R अंतरावर असल्यास त्याचा परिभ्रमणकाल 8T असेल. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सिद्ध करा की, एका ताऱ्यापासून R अ‍ंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमणकाल T आहे. जर तोच ग्रह 2R अंतरावर असल्यास त्याचा परिभ्रमणकाल `sqrt(8)"T"` असेल.

योग

उत्तर

`T = (2pi)/sqrt(GM)r^(3/2)`.

येथे T = ग्रहाचा ताऱ्याभोवतीच्या परिभ्रमणाचा आवर्तकाल, म्हणजेच परिभ्रमण काल, M = ताऱ्याचे वस्तुमान, G = गुरुत्व स्थिरांक व r = परिभ्रमण त्रिज्या, म्हणजेच ग्रहाचे ताऱ्यापासूनचे अंतर (ग्रहाची परिभ्रमण कक्षा वर्तुळाकार मानून).

आता, r = R असल्यास T = T1

∴ T= `(2pi)/sqrt(GM)R^(3/2)`

तसेच, r = 2R असल्यास T = T2

∴ T= `(2pi)/sqrt(GM)(2R)^(3/2)`

= `(2pi)/sqrt(GM)R^(3/2) xx 2^(3/2) = T_1 xx 2^(3/2)`

∴ T= `sqrt(8T_1) = sqrt(8T)`.

shaalaa.com
गुरुत्वाकर्षण (Gravitation)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: गुरुत्वाकर्षण - स्वाध्याय [पृष्ठ १५]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 1 गुरुत्वाकर्षण
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ १५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×