Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन फासे फेकले असता नमुना अवकाश 'S' व नमुना घटकांची संख्या n(S) लिहा. खालील अटी पूर्ण करणाऱ्या घटना संच स्वरूपात लिहा आणि त्यांतील नमुना घटकांची संख्या लिहा.
अ. घटना A साठी अट: वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 5 च्या पटीत आहे.
ब. घटना B साठी अट: वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 आहे.
उत्तर
नमुना अवकाश,
S = {(1, 1), (1, 2), (1, 3), (1, 4), (1, 5), (1, 6),
(2, 1), (2, 2), (2, 3), (2, 4), (2, 5), (2, 6),
(3, 1), (3, 2), (3, 3), (3, 4), (3, 5), (3, 6),
(4, 1), (4, 2), (4, 3), (4, 4), (4, 5), (4, 6),
(5, 1), (5, 2), (5, 3), (5, 4), (5, 5), (5, 6),
(6, 1), (6, 2), (6, 3), (6, 4), (6, 5), (6, 6)}
n(S) = 36
अ. घटना A साठी अट: वरच्या पृष्ठभागावर येणार्या अंकांची बेरीज 5 च्या पटीत आहे.
A = {(1, 4), (2, 3), (3, 2), (4, 1), (4, 6), (5, 5), (6, 4)}
∴ n(A) = 7
ब. घटना B साठी अट: वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 आहे.
B = { } = Φ
∴ n(B) = 0