Advertisements
Advertisements
प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली?
उत्तर
बाबांना कामावर जायला आधीच उशीर झालेला होता. त्यातच अचानक पाऊस आला, म्हणून बाबांनी चडफड केली.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
विजा केव्हा चमकल्या?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुटलेला वारा कसा होता?
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
खालील चित्र पाहा. चित्राचे वर्णन करा.
खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो त्याचे निरीक्षण करा. लिहा.
माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते?
घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
होळीला करायचा गोड पदार्थ -
घामेजणे, लाही लाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमूहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.