Advertisements
Advertisements
प्रश्न
एका शंकूचे वक्रपृष्ठफळ 251.2 सेमी2 व तळाची त्रिज्या 8 सेमी असल्यास शंकूची तिरकस उंची व लंब उंची काढा. (π = 3.14 घ्या.)
उत्तर
शंकूची लंब उंची आणि तिरकी उंची अनुक्रमे h सेमी आणि l सेमी असे मानू.
शंकूच्या तळाची त्रिज्या, r = 8 सेमी
शंकूचे वक्रपृष्ठफळ = 251.2 सेमी2
∴ πrl = 251.2 cm2
⇒ 3.14 x 8 x l = 251.2
⇒ l = `251.2/25.12` = 10 सेमी
आता,
r2 + h2 = l2
⇒ (8)2 + h2 = (10)2
⇒ 64 + h2 = 100
⇒ h2 = 100 - 64 = 36
⇒ h = `sqrt36` = 6 सेमी
∴ शंकूची तिरकस उंची व लंब उंची अनुक्रमे 10 सेमी व 6 सेमी आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
6 मी त्रिज्या व 8 मी तिरकस उंचीची पत्र्याची बंदिस्त शंक्वाकार घनाकृती बनविण्याचा दर 10 रु प्रति चौरस मीटर असल्यास ती घनाकृती बनवण्यासाठी लागणारा खर्च काढा. (π = `22/7` घ्या.)
शंकूचे वक्रपृष्ठफळ 188.4 चौसेमी व तिरकस उंची 10 सेमी आहे. तर शंकूची लंबउंची काढा. (π = 3.14 घ्या.)
एका शंकूचे घनफळ 1232 सेमी3 व उंची 24 सेमी आहे, तर त्या शंकूचे वक्रपृष्ठफळ काढा. (π = `22/7` घ्या.)
एका शंकूचे वक्रपृष्ठफळ 2200 चौसेमी आहे व तिरकस उंची 50 सेमी आहे तर त्या शंकूचे एकूण पृष्ठफळ व घनफळ काढा. (π = `22/7` घ्या.)
एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 616 चौसेमी आहे. त्याची तिरकस उंची ही तळाच्या त्रिज्येच्या तिप्पट असल्यास तिरकस उंची काढा.