Advertisements
Advertisements
प्रश्न
`square` IJKL मध्ये बाजू IJ || बाजू KL असून ∠I = 108°, ∠K = 53° तर ∠J आणि ∠L यांची मापे काढा.
योग
उत्तर
रेख LK || रेख IJ व रेख IL त्यांची छेदिका आहे.
∠L + ∠I = 180° ...(आंतरकोन)
∴ ∠L + 108° = 180°
∴ ∠L = 180° – 108°
∴ ∠L = 72°
रेख LK || रेख IJ व रेख JK त्यांची छेदिका आहे.
∠K + ∠J = 180° ...(आंतरकोन)
∴ 53° + ∠J = 180°
∴ ∠J = 180° – 53°
∴ J = 127°
shaalaa.com
चतुर्भुजांचे प्रकार - समलंब चौकोनाचे गुणधर्म
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?