हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

कार्बन, ऑक्सिजन व नायट्रोजन या चक्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील तक्ता पूर्ण करा. जैव-भू-रासायनिक चक्र जैविक प्रक्रिया अजैविक प्रक्रिया 1. कार्बन चक्र 2. ऑक्सिजन चक्र 3. नायट्रोजन चक्र - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कार्बन, ऑक्सिजन व नायट्रोजन या चक्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील तक्ता पूर्ण करा.

जैव-भू-रासायनिक चक्र जैविक प्रक्रिया अजैविक प्रक्रिया
1. कार्बन चक्र    
2. ऑक्सिजन चक्र    
3. नायट्रोजन चक्र    
सारिणी

उत्तर

जैव-भू-रासायनिक चक्र जैविक प्रक्रिया अजैविक प्रक्रिया
1. कार्बन चक्र प्रकाशसंश्लेषण, वनस्पती व प्राणी यांमधील श्‍वसन, जैविक विघटन.

जीवाश्म इंधनाचे ज्वलन, पाण्यामध्ये कार्बनी संयुगांचे शोषण.

2. ऑक्सिजन चक्र प्रकाशसंश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची (O2) निर्मिती होते तर श्वसन सारख्या क्रियेमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. वरच्या वातावरणात पाण्याच्या वाफेचे प्रकाश विचरण होते ज्याचा परिणाम म्हणून जेव्हा पाण्याचे रेणू प्रकाश आणि ज्वलनाने विभाजित होतात तेव्हा ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो.
3. नायट्रोजन चक्र नायट्रोजनचे स्थिरीकरण,  नायट्रीकरण, अमोनीकरण वातावरणातील नायट्रोजनचे स्थिरीकरण आणि विनायट्रीकरण
shaalaa.com
जैव-भू-रासायनिक चक्र
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह - स्वाध्याय [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 7 परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह
स्वाध्याय | Q 1. | पृष्ठ ८७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×