हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

टिप्पणी लिखिए

उत्तर

आपत्ती आपत्तीपूर्व व्यवस्थापन

आपत्तीनंतरचे व्यवस्थापन

चक्रीवादळ चक्रीवादळाचा इशारा आपत्ती येण्याअगोदरच दिला जातो. तो नीट समजून घेऊ आणि घराबाहेर पडणार नाही. घर जर चांगल्या परिस्थितीत नसेल, तर सुरक्षित जागी आश्रय घेऊ. चक्रीवादळात सापडलेल्या लोकांना मदत करू.
shaalaa.com
आपत्ती व्यवस्थापन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: आपत्ती व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ १२०]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 10 आपत्ती व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 11. ई. | पृष्ठ १२०

संबंधित प्रश्न

आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही दोन उद्दिष्ट्ये लिहा.

तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल? का?

असे का म्हणतात ते स्पष्ट करा.

प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते.

खालील तक्ता पूर्ण करा.

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×