Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा.
तारुण्यातील नात्याचा प्रवास | वार्धक्यातील नात्याचा प्रवास |
अंतर स्पष्ट करें
उत्तर
तारुण्यातील नात्याचा प्रवास | वार्धक्यातील नात्याचा प्रवास |
तारुण्यात अहंगंड, मान-अपमान, प्रतिष्ठा वगैरे साऱ्या बाह्य भावनाविकारांनी मन व्यापलेले असते. |
विविध भावनाविकारांचे बाह्य आवरण गळून पडते आणि मन निखळ, निकोप बनून जाते. |
shaalaa.com
नात्यांची घट्ट वीण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
‘नातं’ या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.
खालील वाक्यासाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा.
‘पारितोषिक आणि शिक्षा’ या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते.
खालील वाक्यासाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा.
जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते.
वर्गीकरण करा.
आई, गुरू, वडील, मित्र, भाऊ, आजी, मैत्रीण, बहीण, हितचिंतक, शेजारी
जन्माने प्राप्त नाती | सान्निध्याने प्राप्त नाती | ||
(१) | (१) | ||
(२) | (२) | ||
(३) | (३) | ||
(४) | (४) | ||
(५) | (५) |
माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.
तुमच्या सर्वांत जवळच्या मित्राचे/मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा.