हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील वाक्यासाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा. ‘पारितोषिक आणि शिक्षा’ या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यासाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा.

‘पारितोषिक आणि शिक्षा’ या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते.

एक पंक्ति में उत्तर

उत्तर

असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते.

shaalaa.com
नात्यांची घट्ट वीण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: नात्यांची घट्ट वीण - स्वाध्याय [पृष्ठ १२]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 4 नात्यांची घट्ट वीण
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ १२

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


‘नातं’ या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.


खालील वाक्यासाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा.

जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते.


वर्गीकरण करा.

आई, गुरू, वडील, मित्र, भाऊ, आजी, मैत्रीण, बहीण, हितचिंतक, शेजारी

  जन्माने प्राप्त नाती   सान्निध्याने प्राप्त नाती
(१)   (१)  
(२)   (२)  
(३)   (३)  
(४)   (४)  
(५)   (५)  

खाली दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा.

तारुण्यातील नात्याचा प्रवास वार्धक्यातील नात्याचा प्रवास
   

माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.


तुमच्या सर्वांत जवळच्या मित्राचे/मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×