Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यासाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा.
जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते.
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून 'बाप' नावाचं वल्हं हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो.
shaalaa.com
नात्यांची घट्ट वीण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
‘नातं’ या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.
खालील वाक्यासाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा.
‘पारितोषिक आणि शिक्षा’ या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते.
वर्गीकरण करा.
आई, गुरू, वडील, मित्र, भाऊ, आजी, मैत्रीण, बहीण, हितचिंतक, शेजारी
जन्माने प्राप्त नाती | सान्निध्याने प्राप्त नाती | ||
(१) | (१) | ||
(२) | (२) | ||
(३) | (३) | ||
(४) | (४) | ||
(५) | (५) |
खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा.
तारुण्यातील नात्याचा प्रवास | वार्धक्यातील नात्याचा प्रवास |
माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.
तुमच्या सर्वांत जवळच्या मित्राचे/मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा.