हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकरण करा व लिहा. अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्ता, नाराज, निर्धन - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकरण करा व लिहा.

अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्ता, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज, प्रतिदिन

सारिणी

उत्तर

उपसर्गघटित शब्द प्रत्ययघटित शब्द
अवलक्षण, दरमहा, नाराज, निर्धन, दररोज, बिनतक्रार, प्रतिदिन भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, विद्वत्ता, गावकी, दगाबाज
shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10.1: यंत्रांनी केलं बंड - स्वाध्याय [पृष्ठ ४०]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 10.1 यंत्रांनी केलं बंड
स्वाध्याय | Q ६. | पृष्ठ ४०

संबंधित प्रश्न

खालील वाक्यांत अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.


खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

सजली- 


खालील वाक्यातील काळ ओळखा.

आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवेल याची उत्कंठा लागली.


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

जबाबदार-


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

व्हावे- 


‘जोडशब्द’ लिहा.

इकडून- 


खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

खावा - 


‘बिन’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.


‘परा’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

मोत्याने धावत येऊन ______ स्वागत केले.


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

मार्गदर्शन - 


खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवा.


ताईने मला ______ सदरा दिला.


विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्हा लिहा.

मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

मी संगणक सुरु केला मामाचा ई-मेल वाचला मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदित झालो


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

रमेश सीता अनिता गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

ओढणे × ______ 


अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.


पुढील शब्दांतील अक्षरांवरून अर्थपूर्ण दोन शब्द तयार करा:

मिरवणूक


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×