English

खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकरण करा व लिहा. अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्ता, नाराज, निर्धन - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकरण करा व लिहा.

अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्ता, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज, प्रतिदिन

Chart

Solution

उपसर्गघटित शब्द प्रत्ययघटित शब्द
अवलक्षण, दरमहा, नाराज, निर्धन, दररोज, बिनतक्रार, प्रतिदिन भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, विद्वत्ता, गावकी, दगाबाज
shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 10.1: यंत्रांनी केलं बंड - स्वाध्याय [Page 40]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
Chapter 10.1 यंत्रांनी केलं बंड
स्वाध्याय | Q ६. | Page 40

RELATED QUESTIONS

खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा.
(१) अनुमती
(२) जुनापुराणा
(३) साथीदार
(४) घटकाभर
(५) भरदिवसा
(६) ओबडधोबड
(७) नानतह्रा
(८) गुणवान
(९) अगणित
(१०) अभिवाचन


अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

सकाळी आई माझ्या खोलीत येऊन गेली.


योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

सुधाकरचा कबडडीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच ______.


खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.

रास - 


खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.

उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.

त्याने खुर्ची ठेवली.


परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात ______ झाली.


चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.

अडला हरी पाय धरी


खालील आकृतीत दिलेल्या शब्दास विशेषणे लावा.


खालील शब्दाचे लिंग बदला.

नाग - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

यश - 


मला बूट ______ चप्पल खरेदी करायची आहे.


खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.

आवड × ______ 


खालील शब्दासाठी पाठातील विशेषण शोधा.

विशेषणे विशेष्य
______ जागा

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

त्यांचा खेळातील दम संपत आला.


अनुस्वार वापरून लिहा.

चेण्डू - ______


खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., चंदनाचे हात । पायही चंदन
तुका म्हणे तैसा । सज्जनापासून
पाहता अवगुण । मिळेचिना (संत तुकाराम)

(१) संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?

______ आणि ______

(२) (अ) चंदनाचा विशेष गुण - ______

(आ) संतांचा विशेष गुण - ______


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल’’


पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले.


खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

आभार-अभिनंदन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×