Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृती मध्ये दाखवलेली माहिती पाहा. x आणि y च्या किंमती काढा. तसेच ∠ABD व ∠ACD ची मापे काढा.
योग
उत्तर
ΔABC मध्ये,
रेख AB = रेख AC
∴ ∠ABC ≅ ∠ACB ...(समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय)
∴ ∠ACB = 50° ...(दिले आहे)
∴ ∠ABC = 50° म्हणजेच x = 50°
ΔBDC मध्ये,
रेख DB = रेख DC
∴ ∠DBC = ∠DCB ...(समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय)
∠DBC = 60° ...(दिले आहे)
∴ ∠DCB = 60° म्हणजेच y = 60°
आता, ∠ABD = ∠ABC + ∠DBC ...(कोनांच्या बेरजेचा गुणधर्म)
= 50° + 60°
∴ ∠ABD = 110°
तसेच, ∠ACD = ∠ACB + ∠DCB ...(कोनांच्या बेरजेचा गुणधर्म)
= 50° + 60°
= 110°
∴ ∠ACD = 110°
∴ कोनांची मापे x = 50° आणि y = 60°, ∠ABD = 110° आणि ∠ACD = 110°.
shaalaa.com
समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?