Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृती मध्ये ∠P ≅ ∠R रेख PQ ≅ रेख QR तर सिद्ध करा की, ΔPQT ≅ ΔRQS
उत्तर
ΔPQT आणि ΔRQS मध्ये,
∠P = ∠R ...(दिले आहे)
रेख PQ ≅ रेख QR ...(दिले आहे)
∠Q = ∠Q ...(सामाईक कोन)
∴ ΔPQT ≅ ΔRQS ...(कोबाको कसोटी)
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून दिलेल्या जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.
______ कसोटीने
ΔABC ≅ ΔPQR
पुढील उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून दिलेल्या जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.
______ कसोटीने
ΔXYZ ≅ ΔLMN
पुढील उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून दिलेल्या जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.
______ कसोटीने
ΔPRQ ≅ ΔSTU
पुढील उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत. त्यावरून दिलेल्या जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीखालील रिकाम्या जागेत लिहा.
______ कसोटीने
ΔLMN ≅ ΔPTR
खालील त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शवलेल्या माहितीचे निरीक्षण करा. ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा व त्यांचे उरलेले एकरूप घटक लिहा.
आकृतीत दर्शवलेल्या माहितीवरून,
ΔABC व ΔPQR मध्ये
∠ABC ≅ ∠PQR
रेख BC ≅ रेख QR
∠ACB ≅ ∠PRQ
∴ ΔABC ≅ ΔPQR ...`square` कसोटी
∴ ∠BAC ≅ `square` ...एकरूप त्रिकोणांचे संगत कोन.
रेख AB ≅ `square` आणि `square` ≅ रेख PR ...एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू
खालील त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शवलेल्या माहितीचे निरीक्षण करा. ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा व त्यांचे उरलेले एकरूप घटक लिहा.
आकृतीत दर्शवलेल्या माहितीवरून,
ΔPTQ व ΔSTR मध्ये
रेख PT ≅ रेख ST
∠PTQ ≅ ∠STR ...परस्पर विरुद्ध कोन
रेख TQ ≅ रेख TR
∴ ΔPTQ ≅ ΔSTR ...`square` कसोटी
∴ `{:(∠"TPQ" ≅ square),(व square ≅ ∠"TRS"):}}` ...एकरूप त्रिकोणांचे संगत कोन.
रेख PQ ≅ `square` ...एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू.
खालील आकृतीतील माहितीवरून ΔABC व ΔPQR या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहून उरलेले एकरूप घटक लिहा.
खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे ΔLMN व ΔPNM या त्रिकोणांमध्ये LM = PN, LN = PM आहे तर या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहा व उरलेले एकरूप घटक लिहा.
खालील आकृती मध्ये रेख AB ≅ रेख BC आणि रेख AD ≅ रेख CD. तर सिद्ध करा की, ΔABD ≅ ΔCBD
ΔTPQ मध्ये ∠T = 65°, ∠P = 95° तर खालील विधानांपैकी सत्य विधान कोणते?