हिंदी

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा. अ. रीमा किती छान आहे तुझा फ्रॉक! ब. या फ्रॉकमध्ये तू किती छान दिसतेस! - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

अति संक्षिप्त उत्तर

उत्तर

अ. रीमा किती छान आहे तुझा फ्रॉक!

ब. या फ्रॉकमध्ये तू किती छान दिसतेस!

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11.1: लेक - भाषेची गंमत पाहूया [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
अध्याय 11.1 लेक
भाषेची गंमत पाहूया | Q २ | पृष्ठ ४२
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.5 लेक (कविता)
भाषेची गंमत पाहूया | Q २ | पृष्ठ ४०
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.5 लेख (कविता)
भाषेची गंमत पाहूया | Q २ | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्न

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच!


खालील वाक्यातील काळ ओळखा.

आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवेल याची उत्कंठा लागली.


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

जबाबदार-


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

बोट- 


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

सुमनने गुलाबाचे रोपटे लावले.


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

जॉनने ______ चहा केला.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

दादा धावपटू आहे. ______ रोज पळतो.


खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रसन्न ×


खालील वाक्यातील काळ ओळखा.

मला लाडू आवडला.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

आईचा स्वयंपाक झाला होता.


'गुलगुलीत बिछाना' याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनांतील शब्दांच्या जोड्या जुळवा.

'अ' गट 'ब' गट
१. टवटवीत अ. जेवण
२. चमचमीत आ. डोळे
३. ठणठणीत इ. दगड
४. बटबटीत ई. भाजी
५. मिळमिळीत उ. आरोग्य
६. गुळगुळीत ऊ. फूल

खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुवा × ______


खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.

उदा., लांटीवे - वेलांटी

सफुधुस - 


रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.

सुधीर गोष्ट ______ .


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

कोरणे


खालील ओळी वाचा व समजून घ्या.

उदा., ‘‘नित्याचेच दु:ख होते
उशागती बसलेले
... तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार।’’ (कृ. ब. निकुम्ब)

  1. वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या? 
  2. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात? 
  3. अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का?

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.

तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.

सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला.


अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×