Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अधिवृक्क
उत्तर
अधिवृक्क ग्रंथीच्या बाहेरील भागातून कॉर्टिकोस्टेरॉइड हे संप्रेरक निर्माण होते, जे Na आणि K चे संतुलन राखतात तसेच चयापचय क्रियेला उत्तेजन देतात, आणि ग्लुकोजच्या चयापचयातही महत्त्वाचा सहभाग घेतात. तर ग्रंथीच्या आतील भागातून ॲड्रेनॅलिन व नॉरॲड्रेनॅलिन ही दोन संप्रेरके स्रवतात, जी आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगांत वर्तन नियंत्रण करतात, हृदय व त्याच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करतात आणि चयापचय क्रियेला उत्तेजन देतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
पियुषिका
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अवटु
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
यौवनलोपी
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
वृषणग्रंथी
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अंडाशय
सुबक व नामनिर्देशित आकृती काढा.
मानवी अंतस्रावी ग्रंथी
मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांचे कार्य विशद करा.