हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा. अवटु - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.

अवटु

टिप्पणी लिखिए

उत्तर

अवट्‌ या ग्रंथीपासून थायरॉक्झीन आणि कॅल्सिटोनीनही संप्रेरके निर्माण होतात. त्यांचे कार्य खालीलप्रमाणे:

संप्रेरके कार्य
थायरॉक्झीन शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करणे.
कॅल्सिटोनीन कॅल्शिअमच्या चयापचयाचे व रक्तातील कॅल्शिअमचे नियंत्रण करणे.
shaalaa.com
रासायनिक नियंत्रण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15: सजीवांमधील जीवनप्रक्रिया - स्वाध्याय [पृष्ठ १७८]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 15 सजीवांमधील जीवनप्रक्रिया
स्वाध्याय | Q 4.2 | पृष्ठ १७८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×