Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अवटु
टीपा लिहा
उत्तर
अवट् या ग्रंथीपासून थायरॉक्झीन आणि कॅल्सिटोनीनही संप्रेरके निर्माण होतात. त्यांचे कार्य खालीलप्रमाणे:
संप्रेरके | कार्य |
थायरॉक्झीन | शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करणे. |
कॅल्सिटोनीन | कॅल्शिअमच्या चयापचयाचे व रक्तातील कॅल्शिअमचे नियंत्रण करणे. |
shaalaa.com
रासायनिक नियंत्रण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
पियुषिका
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अधिवृक्क
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
यौवनलोपी
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
वृषणग्रंथी
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अंडाशय
सुबक व नामनिर्देशित आकृती काढा.
मानवी अंतस्रावी ग्रंथी
मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांचे कार्य विशद करा.