मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा. अधिवृक्क - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.

अधिवृक्क

थोडक्यात उत्तर

उत्तर

अधिवृक्क ग्रंथीच्या बाहेरील भागातून कॉर्टिकोस्टेरॉइड हे संप्रेरक निर्माण होते, जे Na आणि K चे संतुलन राखतात तसेच चयापचय क्रियेला उत्तेजन देतात, आणि ग्लुकोजच्या चयापचयातही महत्त्वाचा सहभाग घेतात. तर ग्रंथीच्या आतील भागातून ॲड्रेनॅलिन व नॉरॲड्रेनॅलिन ही दोन संप्रेरके स्रवतात, जी आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगांत वर्तन नियंत्रण करतात, हृदय व त्याच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करतात आणि चयापचय क्रियेला उत्तेजन देतात.

shaalaa.com
रासायनिक नियंत्रण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15: सजीवांमधील जीवनप्रक्रिया - स्वाध्याय [पृष्ठ १७८]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 15 सजीवांमधील जीवनप्रक्रिया
स्वाध्याय | Q 4.3 | पृष्ठ १७८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×