Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
वृषणग्रंथी
टीपा लिहा
उत्तर
वृषणग्रंथी या पुरुषांच्या जननग्रंथी, टेस्टेस्टेरॉन हे संप्रेरक तयार करतात. या संगप्रेरकामुळे बालकाचे पुरुषात रूपांतर होते. पौगंडावस्थेतील झाल्यावर येणारी दुय्यम लक्षणे जसे दाढी, मिश्या येणे, आवाजात घोगरेपणा येणे इत्यादी बदल या संप्रेरकामळे होतात.
shaalaa.com
रासायनिक नियंत्रण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
पियुषिका
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अवटु
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अधिवृक्क
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
यौवनलोपी
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अंडाशय
सुबक व नामनिर्देशित आकृती काढा.
मानवी अंतस्रावी ग्रंथी
मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांचे कार्य विशद करा.