Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
पियुषिका
थोडक्यात उत्तर
उत्तर
पियुषिका ही महत्त्वाची अंत:स्रावी ग्रंथी आहे. त्या ग्रंथीतून स्रवणारी संप्रेरके पुढीलप्रमाणे आहेत:
- वृद्धी संप्रेरक: हाडांच्या वाढीला चालना देणे
- अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक: अधिवृक्क ग्रंथीच्या स्रवण्यास चालना देणे.
- अवटु ग्रंथी संप्रेरक: अवटु ग्रंथींच्या स्रवण्यास चालना देणे.
- प्रोलॅक्टीन: मातेस दुग्धोत्पादन करण्यास प्रवृत्त करणे.
- पुटिका ग्रंथी संप्रेरक: जननग्रंथींची वाढ नियंत्रित करणे.
- ल्युटिनायझिंग हामोंन: मासिक पाळीचे नियंत्रण करणे, अंडमोचन करणे.
- ऑक्सिटोसीन: मूल जन्मास येताना गर्भाशय आकुंचित करणे
- प्रतिमूत्रल संप्रेरक: शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित करणे.
shaalaa.com
रासायनिक नियंत्रण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अवटु
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अधिवृक्क
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
यौवनलोपी
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
वृषणग्रंथी
खालील नमूद ग्रंथीची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
अंडाशय
सुबक व नामनिर्देशित आकृती काढा.
मानवी अंतस्रावी ग्रंथी
मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांचे कार्य विशद करा.