हिंदी

खालील संवादातील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा. आई: आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया. अंकुश: आई, तू बटाट्याची भाजी अन् पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संवादातील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.

आई: आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया.
अंकुश: आई, तू बटाट्याची भाजी अन् पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले, तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल; पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक?
व्याकरण

उत्तर

आई: आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया.
अंकुश: आई, तू बटाट्याची भाजी अन् पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले, तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल; पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक?
shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9.1: वाचनाचे वेड - आपण समजून घेऊया [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
अध्याय 9.1 वाचनाचे वेड
आपण समजून घेऊया | Q १ | पृष्ठ ३४
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.2 वाचनाचे वेड
आपण समजून घेऊया | Q १ | पृष्ठ ३२
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.2 वाचनाचे वेड
आपण समजून घेऊया | Q १ | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्न

खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
मन कातर होणे.


खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

तारांगणही स्पष्ट बिंबले
स्नाना जणुं हे मुनि अवतरले।


समूहदर्शक शब्दाची यादी करा.

उदा. धान्याची रास

प्राण्यांचा - 


‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.

रोजगार-


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

त्याचा फोटो छान येतो.


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

शेतकऱ्याला भारताचा ______ म्हणतात.


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

आवडतील - 


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

झाड - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

नातेवाईक - 


खालील शब्दाचे लिंग बदला.

चिमणी - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

गोष्ट - 


हे शब्द असेच लिहा.

स्त्रिया, संस्कृत, वक्ता, संदर्भ, विद्वान, ख्याती, पराङ्मुख, दु:ख, श्रमप्रतिष्ठा, संघर्ष, दीर्घ, सहस्रक, आयुष्य.


रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.

पाऊस सुरु झाला. पाऊस ______


रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.

मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया ______


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा. 

चढणे × ______ 


पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. विरामचिन्ह व त्याचे नाव लिहा.

आवडले का तुला हे पुस्तक


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘ओढ्यांत भालु ओरडती
वाऱ्यात भुते बडबडती
डोहात सावल्या पडती’’


खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

कृतज्ञ-कृतघ्न


खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.

(१) पैसे न देता, विनामूल्य.

(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.

(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.

(४) रहस्यमय.

(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.

(१)      
(२) ×    
(३)      
(४) ×    
(५)      

खाली दिलेल्या शब्दांमधून अचूक शब्द ओळखा:

कठीण/कठीन/कठिण/कटीन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×