Advertisements
Advertisements
प्रश्न
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
चढणे × ______
उत्तर
चढणे × उतरणे
संबंधित प्रश्न
खालील वाक्यात आलेली विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
आवडले का तुला हे पुस्तक
विशेष्य विशेषणाच्या योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) भव्य | (अ) मन |
(२) अमूल्य | (आ) युग |
(३) नवे | (इ) शिकवण |
(४) सुंदर | (ई) पटांगण |
(५) विशाल | (उ) जग |
खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.
मी ______ पाणी प्यायलो.
खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.
दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.
वंदना अभ्यास करते. (वाक्य भूतकाळी करा.)
दिलेल्या सूचनांप्रमाणे खालील वाक्यांत बदल करा.
संजू क्रिकेट खेळतो. (वाक्य भविष्यकाळी करा.)
ओळखा पाहू!
पाय आहेत; पण चालत नाही. - ______
ओळखा पाहू!
दात आहेत; पण चावत नाही. - ______
खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल’’