Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
उत्तर
बाईंनी एक दिवस नव्या बाहुलीऐवजी जुनी, चिंध्या झालेली बाहुली लेखिकेच्या मांडीवर ठेवली व हातावर d-o-l-l हा शब्द लिहिला. नव्या व जुन्या दोन्ही बाहुल्यांसाठी एकच शब्द पाहून लेखिका गोंधळली व लेखिकेने ती बाहुली जमिनीवर आपटली. बाईंनी तुटलेल्या बाहुलीचे तुकडे झाडून शेकोटीजवळ लोटले; परंतु जेव्हा बाईंनी पाणी हा शब्द प्रत्यक्ष पाण्यात तिचा हात धरून शिकवला तेव्हा लेखिकेच्या मनात चैतन्य निर्माण झाले. विहिरीपासून घरी आल्यावर त्यांना मोडलेली बाहुली आठवली. लेखिकेस आपली चूक जाणवली होती व तुकडे जोडून बाहुली पुन्हा तयार करण्यासाठी हेलनने शेकोटीजवळ लोटलेले तुकडे गोळा केले. हेलनचा शिक्षणाकडे पाहण्याचा बदललेला सकारात्मक दृष्टिकोन येथे दिसून येतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
आकृतिबंध पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
कारणे शोधा.
नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.
आकृती पूर्ण करा.
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.
वाक्य पूर्ण करा.
गिर्यारोहकांच्यामागे जाणारे पक्षी-
पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.
तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.