Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा.
शिक्षकांनी सांगितलेली हृद्य आठवण आमच्या मनात घर करून राहिली.
उत्तर
मनात घर करून राहणे - म्हणजे कायमचे लक्ष्यात राहणे
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
जमीन अस्मानाचा फरक असणे.
खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
गायीची शिंगं गायीला भारी नसतात.
व्याकरण.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मन समेवर येणे-
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
वाक्प्रचार | वाक्याचे अर्थ |
(अ) हात दाखवून अवलक्षण | (१) खूप संताप येणे |
(आ) सुरुंग लावणे | (२) स्तुतीने हुरळून जाणे |
(इ) अंगाचा तिळपापड होणे | (३) आपण होऊन संकट ओढवून घेणे |
(ई) मूठभर मांस चढणे | (४) एखादा बेत उधळवून लावणे |
खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.
कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.
खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
डोळे विस्फारून बघणे - ______
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कटाक्ष असणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कानोसा घेणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तगादा लावणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
पिच्छा पुरवणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तुटून पडणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कास धरणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
ताकास तूर लागू न देणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
इनाम मिळवणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
निष्कासित होणे-
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
प्रवासात मला अजिबात त्रास झाला नाही.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.
टक लावून बघणे -