Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
कवीला जगणे शिकवणारे घटक | या घटकांपासून कवी काय शिकले |
(अ) चंद्र, चांदणे | (अ) |
(आ) पणती | (आ) |
(इ) नदी | (इ) |
(ई) पक्षी | (ई) |
(उ) सागर | (उ) |
(ऊ) वृक्ष | (ऊ) |
सारिणी
उत्तर
कवीला जगणे शिकवणारे घटक | या घटकांपासून कवी काय शिकले |
(अ) चंद्र, चांदणे | (अ) चमचमत राहणे |
(आ) पणती | (आ) दुसऱ्यासाठी स्वत: जळणे, झिजणे |
(इ) नदी | (इ) झोकून देऊन प्रेम करणे |
(ई) पक्षी | (ई) बुलंद हौसला, पक्का निर्धार |
(उ) सागर | (उ) अथांगता |
(ऊ) वृक्ष | (ऊ) स्थितप्रज्ञता, सहनशीलता |
shaalaa.com
पद्य (8th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
नभात-
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
अस्तित्वाची-
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
किनारा -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
आकाश -
'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.
स्वमत.
'दुसऱ्यासाठी घाव सोसणे' या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ.