Advertisements
Advertisements
प्रश्न
लस कशी तयार केली जाते?
संक्षेप में उत्तर
उत्तर
- पूर्वीच्या काळी घोडे आणि माकडांच्या शरीरात रोगकारक जीवाणू टोचले जात. या प्रयोगशाळेतील हे प्राणी या रोगजंतूंच्या प्रतिबंधासाठी काही प्रथिने तयार करीत. त्यांना प्रतिपिंडे म्हणतात. हे पदार्थ त्या प्राण्यांच्या रक्तातून वेगळे करून त्यापासून लस बनवीत.
- जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रयोगशाळेत जीवाणूंच्या साहाय्याने रोगाची लस बनवता येते. यासाठी रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचे व्यापक संशोधन केले जात आहे. त्याच्या जनुकांची आणि डीएनएची रचना समजते. या माहितीच्या आधारे प्रथिने तयार केली जातात जी त्यास प्रतिबंध करू शकतात. या प्रयोगाद्वारे सुरक्षित लस तयार केली जाते.
- काही लसी जिवंत रोगजंतूंनीच बनवल्या जातात. हे रोगजंतू काहीसे निष्क्रिय आणि सुप्त करण्यात येतात. जेव्हा हे रोगजंतू लस म्हणून एखाद्या व्यक्तीच्या शरीरात टोचल्यास ते अगोदरच रोगप्रतिकारक क्रिया करतात. जेव्हा त्याच व्यक्तीला या आजाराची लागण होते तेव्हा त्याच्या शरीरात आधीच प्रतिकारशक्ती निर्माण करणारी रसायने तयार असतात.
shaalaa.com
प्रतिजैविके
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय?
व्याख्या लिहा.
‘प्रतिजैविक’
लहान मुलांना कोणकोणत्या लसी दिल्या जातात? का?
प्रतिजैविकामुळे रोगनिवारण प्रक्रिया कशी घडून येते?
मानवाप्रमाणे प्राण्यांनाही प्रतिजैविके दिली जातात का? दोघांनाही दिलेली प्रतिजैविके सारखीच असतात का?
विशिष्ट रोगावर लस तयार करण्यासाठी त्या रोगाचे जंतू सुरक्षितपणे का जतन करावे लागतात?