Advertisements
Advertisements
प्रश्न
मानवाप्रमाणे प्राण्यांनाही प्रतिजैविके दिली जातात का? दोघांनाही दिलेली प्रतिजैविके सारखीच असतात का?
टिप्पणी लिखिए
उत्तर
प्राण्यांना देखील विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यांना ही जीवाणू, विषाणू आणि कवकाने संक्रमण होते. परिणामी, पशुवैद्यकीय तज्ञ त्यांच्या तपासणी दरम्यान त्यांना प्रतिजैविक लिहून देतात. मानवांना संसर्ग करणारे जीवाणू हे प्राण्यांना संक्रमित करणाऱ्या जीवाणूंपेक्षा वेगळ्या प्रजातींचे असल्यामुळे काही प्रतिजैविके वेगळी असतात. फक्त काही प्रतिजैविके मानवी प्रतिजैविकांसारखीच असतात.
shaalaa.com
प्रतिजैविके
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?