Advertisements
Advertisements
प्रश्न
विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय?
टिप्पणी लिखिए
उत्तर
काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुदध उपयोगी ठरतात, अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके (Broad spectrum antibiotics) असे म्हणतात. उदा. ॲम्पीसिलीन, ॲमॉक्झीसीलीन, टेट्रासायक्लीन इत्यादी. रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूचे अस्तित्व सापडत नाही तेव्हा विस्तृत क्षेत्र प्रतिजैविकांचा चा वापर केला जातो.
shaalaa.com
प्रतिजैविके
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
व्याख्या लिहा.
‘प्रतिजैविक’
लहान मुलांना कोणकोणत्या लसी दिल्या जातात? का?
लस कशी तयार केली जाते?
प्रतिजैविकामुळे रोगनिवारण प्रक्रिया कशी घडून येते?
मानवाप्रमाणे प्राण्यांनाही प्रतिजैविके दिली जातात का? दोघांनाही दिलेली प्रतिजैविके सारखीच असतात का?
विशिष्ट रोगावर लस तयार करण्यासाठी त्या रोगाचे जंतू सुरक्षितपणे का जतन करावे लागतात?