हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ______ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ______ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

विकल्प

  • २५%

  • ३०%

  • ४०%

  • ५०%

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ५०% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

स्पष्टीकरण:

७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीने स्थानिक शासनसंस्थांमध्ये ३३% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ५०% पर्यंत वाढवण्यात आले आहे.

shaalaa.com
सामाजिक न्याय व समता
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.1: संविधानाची वाटचाल - योग्य पर्याय निवडा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 2.1 संविधानाची वाटचाल
योग्य पर्याय निवडा | Q ६. (१)
बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 2.1 संविधानाची वाटचाल
स्वाध्याय | Q १. (१) | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×