Advertisements
Advertisements
प्रश्न
महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ______ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
पर्याय
२५%
३०%
४०%
५०%
उत्तर
महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ५०% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
स्पष्टीकरण:
७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीने स्थानिक शासनसंस्थांमध्ये ३३% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ५०% पर्यंत वाढवण्यात आले आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व
सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?
न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
अन्याय-अत्याचार प्रतिबंधक कायदा
७३ व्या व ७४ व्या संविधान दुरुस्तीने ______च्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली.