मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

७३ व्या व ७४ व्या संविधान दुरुस्तीने ______च्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

७३ व्या व ७४ व्या संविधान दुरुस्तीने ______च्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली.

पर्याय

  • विधानसभा

  • स्थानिक शासनसंस्था

  • लोकसभा

  • राज्यसभा

MCQ
रिकाम्या जागा भरा

उत्तर

७३ व्या व ७४ व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासनसंस्थेच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली.

स्पष्टीकरण:

आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी आहे. जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला. भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत. ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीने स्थानिक शासनसंस्थांमध्ये ३३% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ५०% पर्यंत वाढवण्यात आले आहे. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला. राज्यामध्येही राज्य महिला आयोग आहे.

shaalaa.com
सामाजिक न्याय व समता
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×