Advertisements
Advertisements
प्रश्न
दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- दशावतारी नाटक हा महाराष्ट्रातील एक लोकनाट्य प्रकार आहे
- या नाटकांचा आधार मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, आणि कल्की या दहा अवतारांवर असतो.
- या नाटकांचे प्रयोग मुख्यतः सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे होतात. दशावतारी नाटकांच्या सादरीकरणात सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करून नाटकाची सुरुवात करतो.
- नाटकाचा बहुतांश भाग पद्य रूपात असतो, आणि काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. या नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा सर्वात परंपरागत असतो. देवाची भूमिका सादर करणारी पात्रे लाकडी मुखवटे वापरतात.
- दशावतारी नाटकाचा शेवट हंडी फोडून दहिकाला वाटणे आणि आरती करून होतो.
shaalaa.com
लोकनाट्य
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ________ यांना मानतात.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
भजन | कीर्तन | लळित | भारुड | |
गुणवैशिष्ट्ये | ||||
उदाहरणे |
पुढील तक्ता पूर्ण करा:
ललित | भारूड | |
गुणवैशिष्ट्ये | ||
उदाहरणे |
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा: