Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील तक्ता पूर्ण करा.
भजन | कीर्तन | लळित | भारुड | |
गुणवैशिष्ट्ये | ||||
उदाहरणे |
तक्ता
उत्तर
भजन | कीर्तन | लळित | भारुड | |
गुणवैशिष्ट्ये |
(१) टाळ व मृदंग यांच्या साथीने ईश्वराचे गुणगान. |
(१) नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण हा पूर्वरंग (२) आख्यान हा उत्तर रंग |
(१) उत्सवप्रसंगी देवतेकडे 'मागणे' मागीतले जाते. (२) नाट्यप्रवेशाप्रमाणे राम-कृष्णाच्या कथा सादर करणे. |
(१) आध्यात्मिक व नैतिक शिकवण (२) सादरीकरणात नाट्यात्मकता व विविधता असते. |
उदाहरणे |
(१) संत तुलसीदास |
(१) नारदीय कीर्तने |
गोवा, कोकण या भागांत मोठ्या प्रमाणात प्रचलित. |
(१) ज्ञानेश्वर, नामदेव यांची भारुडे. |
shaalaa.com
लोकनाट्य
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ________ यांना मानतात.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा.
पुढील तक्ता पूर्ण करा:
ललित | भारूड | |
गुणवैशिष्ट्ये | ||
उदाहरणे |
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा.