Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
मनोरंजनाची आवश्यकता
टीपा लिहा
उत्तर
- मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते.
- चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते.
- मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
- मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात.
shaalaa.com
मनोरंजनाची आवश्यकता
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?