Advertisements
Advertisements
प्रश्न
पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात?
उत्तर
पाण्यातून प्रवास करण्यासाठी होडी, जहाज ही साधने वापरतात.
संबंधित प्रश्न
छत्रीचे चित्र काढा. रंगवा.
पावसात भिजू नये, यासाठी तुम्ही काय काय वापरता?
______ एक शिकूया.
______ जीव जगूया.
कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.
चंद्र
तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती पाच वाक्यांत लिहा.
खालील चौकटींत काही अक्षरे दिलेली आहेत. त्या अक्षरांपासून फुलांची तेरा नावे तयार होतात. ती शोधा व लिहा.
पा | रि | जा | त | क | मो |
जा | ई | जु | ई | म | ग |
गु | ल | छ | डी | ळ | रा |
ला | चा | फा | अ | शे | जा |
ब | झें | डू | बो | वं | स्वं |
स | दा | फु | ली | ती | द |
कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.
फुलवेली मज ______ देती,
कुठे ______ खेळात बसती,
कुठे ______ माझ्यावरती,
______ आपुली छाया धरती.
हा शब्द असाच लिहा.
लव्हाळी
वाचा. लक्षात ठेवा.
'नाव' हा शब्द या कवितेत दोन अर्थांनी आला आहे.
नाव - वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेले विशिष्ट नाव.
नाव - होडी.
खालील शब्दाला 'सर' शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.
पिवळा - ______