Advertisements
Advertisements
प्रश्न
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
सारिणी
उत्तर
शब्द अनेक अर्थ एक -
१. आई, माता, जननी, माऊली
२. फूल, पुष्प, सुमन, कुमुद, कुसुम
३. हात, कर, हस्त, पाणि, भुजा, बाहू
४. घोडा, अश्व, हय, तुरंग, वारू
५. सागर, समुद्र, सिंधू, अर्णव, रत्नाकर
शब्द एक अर्थ अनेक | |
१. तार | धातूचा पातळ धागा |
पूर्वीच्या काळी त्वरेने संदेश पाठवण्याचे साधन | |
२. कर | हात, हस्त |
'करणे' या अर्थाचे वर्तमानकाळी क्रियापद | |
सरकारला द्यावयाचा उत्पन्नातील हिस्सा | |
३. सार | अर्क |
आमटीसारखा पातळ खाद्यपदार्थ | |
४. नाव | नाम |
होडी | |
५. मान | शरीराचा एक भाग |
सन्मान, आदर |
shaalaa.com
व्युत्पत्ती कोश
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टीप लिहा.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
टिपा लिहा.
शब्द तयार होण्याचे विविध प्रकार
खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
शब्द अनेक, अर्थ एक | व्युत्पत्ती कोश | शब्द एक, अर्थ अनेक |
उदा., जल, नीर, तोय... - पाणी | उदा., पान - पान - झाडाचे पान (पर्ण) पान - पुस्तकाचे पान (पृष्ठ) |
व्युत्पत्ती कोश या पाठाच्या आधारे शब्दांचे विविध अर्थ व समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ याविषयी सविस्तर लिहा.
व्युत्पत्ती कोश आजच्या युगात किती आवश्यक आहे ते उदाहरणे देऊन सांगा.
टिपा लिहा.
व्युत्पत्ती कोशाची निर्मिती
टिपा लिहा.
व्युत्पत्ती कोश
व्युत्पत्ती कोश पाहण्यासाठीची पद्धत सोदाहरणासहित सांगा.
व्युत्पत्ती कोश कसा पाहावा ते स्पष्ट करा.