हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा.

योग

उत्तर

सम नैसर्गिक संख्या: 2, 4, 6, 8, ...

वरील क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे.

∴ a = 2, d = 4 - 2 = 2, n = 123

आता, `"S"_"n" = "n"/2`[2a + (n - 1)d]

∴ `"S"_"n" = 123/2 `[2(2) + (123 - 1)(2)]

`= 123/2 `[2(2) + 122(2)]

`= 123/2 xx 2[2 + 122]`  ...[2 सामाईक घेऊन]

= 123 × 124 = 15252

∴ पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज 15252 आहे.

shaalaa.com
अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: अंकगणित श्रेढी - सरावसंच 3.3 [पृष्ठ ७२]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 3 अंकगणित श्रेढी
सरावसंच 3.3 | Q 2. | पृष्ठ ७२

संबंधित प्रश्न

एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 6 व सामान्य फरक 3 आहे तर S27 काढा.

a = 6, d = 3, S27 = ?

`"S"_"n" = "n"/2 [square + ("n" - 1)"d"]`

`"S"_27 = 27/2 [12 + (27 - 1)square]`

`= 27/2 xx square`

= 27 × 45 = `square`


एका अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर तिचे 28 वे पद काढा.


एका अंकगणिती श्रेढीतील तीन क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधा.
(तीन क्रमागत पदे a - d, a, a + d माना.)


एका अंकगणिती श्रेढीतील चार क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. तसेच, त्या चार क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे, तर ती चार पदे काढा.
(चार क्रमागत पदे a - d, a, a + d, a + 2d माना.)


एका अंकगणिती श्रेढीचे नववे पद शून्य आहे, तर 29 वे पद हे 19 व्या पदाच्या दुप्पट आहे दाखवा.


एका क्रमिकेत tn = 2n - 5 आहे, तर तिची पहिली दोन पदे काढा. 


पहिल्या 1000 धन पूर्णांकांची बेरीज करा.

कृती: समजा, 1 + 2 + 3 + .........+ 1000

अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांच्या बेरजेचे सूत्र Sn = `square` वापरून,

S1000 = `square/2` (1 + 1000)

= 500 × 1001

= `square`

प्रथम 1000 धन पूर्णांकांची बेरीज `square` एवढी आहे.


4 ने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा.


1 + 3 + 5 + ......... + 101 या 1 ते 101 पर्यंत विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज करा.


मनीष आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघांची आजची वये काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×