Advertisements
Advertisements
प्रश्न
पिसे सापडल्यावर मिनूला ______
विकल्प
पिसे कोणाची आहेत, हे माहित करून घ्यायचे होते.
पिसे घरी न्यायची होती.
उत्तर
पिसे सापडल्यावर मिनूला पिसे कोणाची आहेत, हे माहित करून घ्यायचे होते.
संबंधित प्रश्न
चित्र पहा. कोण ते सांगा.
सशांना मदत करणारा.
खालील चित्रे पाहा. त्यांखालील वाक्य वाचा. इंधनबचतीचे आणखी मार्ग सांगा.
- पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा.
- सायकलवरून प्रवास करा.
- बसने, रेल्वेने प्रवास करा.
- सौरऊर्जेचा वापर करा.
जोडया जुळवा.
'अ' गट | 'ब' गट |
(१) ढगांचा | (अ) खळखळाट |
(२) विजांचा | (आ) फडफडाट |
(३) पाण्याचा | (इ) गडगडाट |
(४) पंखांचा | (ई) कडकडाट |
शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द उदा., धाडधाड. यांसारखे तुम्हांला महित असलेले शब्द सांगा.
गोगलगाय ______ चालते.
खालील घोषवाक्ये पाहा. 'पाणी वाचवणे' या संदर्भातील आणखी घोषवाक्ये मिळवा व संग्रह करा.
कोण ते लिहा.
पैसे परत करणारे.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो."
वाचू आणि हसू.
सोनू: मिनू, माझ्या बाबांनी कालच 'इनोव्हा कार' घेतली. आता आमच्याकडे तीन गाडया झाल्या.
मिनू: अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमानसुद्धा आहे.
सोनू: अरे वा! मग तर तू सगळ्याच वाहनांतून फिरली असशील!
मिनू: नाही रे! माझ्या बाबांचं खेळण्यांचं दुकान आहे ना!
वाचा. लिहा.
![]() |
|
________________________ ________________________ ________________________ |