Advertisements
Advertisements
प्रश्न
∆PQR मध्ये PQ = 10 सेमी, QR = 12 सेमी, PR = 8 सेमी तर या त्रिकोणाचा सर्वांत मोठा व सर्वांत लहान कोन ओळखा.
योग
उत्तर
∆PQR मध्ये,
PQ = 10 सेमी, QR = 12 सेमी, PR = 8 सेमी ...(पक्ष)
येथे, 12 > 10 > 8
∴ QR > PQ > PR
∴ ∠QPR > ∠PRQ > PQR ...(मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा असतो.)
∴ ∆PQR मध्ये, ∠QPR हा सर्वात मोठा कोन आहे आणि ∠PQR हा सर्वात लहान कोन आहे.
shaalaa.com
त्रिकोणातील बाजू व कोन यांच्या असमानतेचे गुणधर्म
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?