Advertisements
Advertisements
प्रश्न
प्राकृतिक भूगोल विज्ञानाच्या विविध शाखांमधील संबंध
उत्तर
नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. म्हणजेच पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा अभ्यास केला जातो. शिलावरणाच्या अभ्यासात प्रामुख्याने भू म्हणजे जमिनीशी संबंधित विषयांचा अभ्यास केला जातो. जलावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील पाणी आणि त्यासंबंधित विविध घटकांचा अभ्यास केला जातो. वातावरणाच्या अभ्यासात वायू किंवा हवा आणि त्यांचे पृथ्वी सभोवतालचे आवरण या विषयांचा अभ्यास केला जातो. जीवावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील सजीव आणि त्यांचा पृथ्वीवरील अन्नघटकांशी येणारा संबंध या सहसंबंधाचा अभ्यास केला जातो. अशाप्रकारे प्राकृतिक भूगोल विज्ञानाच्या विविध शाखा एकमेकांशी संबंधित आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भूगोलविषयाचे स्वरूप गतिशील आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे.
भूगोलाच्या शाखा.
भूगोल अभ्यासासाठी लागणारे कौशल्य.
भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
निसर्गवाद आणि संभाव्यवाद.
भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारे कौशल्य
अचूक गट ओळखा.
पुढील चुकीचा घटक ओळखा.
भूगोल अभ्यासकाची कौशल्ये -
पुढील चुकीचा घटक ओळखा.
प्राकृतिक भूगोलाच्या शाखा -