हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. 700 रुपये, 308 रुपये - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

700 रुपये, 308 रुपये

योग

उत्तर

∴ ₹ 700 : ₹ 308 = `700/308`

= `( 700 ÷ 28)/( 308÷28)`     ...(700 आणि 308 चा मसावि = 28)

= `25/11`

= 25 : 11   

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.1 [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 4 गुणोत्तर व प्रमाण
सरावसंच 4.1 | Q (2) (i) | पृष्ठ ६१

संबंधित प्रश्न

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

5 लीटर, 2500 मिलिलीटर


पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

6.25%


पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

52 : 100


पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.

15 : 25


पुढील गुणोत्तर काढा.

लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे, क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.


एका आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3 : 1 आहे. आयताची परिमिती 36 सेमी आहे, तर आयताची लांबी व रुंदी काढा.


जर 6 : 5 = y : 20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती?


जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते?


खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

138, 161


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`5/16`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×