Advertisements
Advertisements
Question
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
700 रुपये, 308 रुपये
Solution
∴ ₹ 700 : ₹ 308 = `700/308`
= `( 700 ÷ 28)/( 308÷28)` ...(700 आणि 308 चा मसावि = 28)
= `25/11`
= 25 : 11
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
14 रु, 12 रु. 40 पै.
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
5 लीटर, 2500 मिलिलीटर
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
6.25%
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
0.64%
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
47 : 50
रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 3 होईल. तर रेहानाचे आजचे वय किती?
अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 : 9 आहे. पाच वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3 : 5 होईल, तर त्यांची आजची वये काढा.
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
138, 161
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`144/1200`
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
5 डझन, 120 नग