Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
52,78
Solution
52 : 78 = `52/78 = ( 52 ÷ 26)/ (78 ÷ 26 )= 2/3 =2 : 3` ...(52 आणि 78 चा मसावि = 26)
अशा प्रकारे, 52 : 78 चे संक्षिप्त रूप 2 : 3 आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
14 रु, 12 रु. 40 पै.
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
7 मिनिटे 20 सेकंद, 5 मिनिटे 6 सेकंद
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
75 : 100
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
0.64%
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
15 : 25
रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 3 होईल. तर रेहानाचे आजचे वय किती?
दोन संख्यांचे गुणोत्तर 31 : 23 असून त्यांची बेरीज 216 आहे, तर त्या संख्या काढा.
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
21, 48
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
37 : 500
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
4 चौमी, 800 चौसेमी